logo
MIDC Road Complex, Gadchiroli-442605, MH.(India)
logo

Gondwana University, Gadchiroli

MIDC Road Complex, Gadchiroli-442605,MH.(India)

NSS DepartmentImportant Links


Dr. Naresh Madavi
(Department Head)

संचालक राष्ट्रीय सेवा योजना हे महाविद्यालये, परिसंस्था आणि विद्यापीठ विभाग यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विविध कार्यक्रमांना चालना देण्यासाठी व त्यात समन्वय साधण्यासाठी व ते आयोजित करण्यासाठी काम करील, राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिस्ठे पार पाडण्यासाठी राज्य राष्ट्रीय सेवा योजना समन्वयकाने व विद्यापीठ प्राधिकरण यांनी त्यांना नेमून दिलेले इतर कोणतेही काम हाती घेईल मा. कुलगुरुकडून व मा. प्र.- कुलगुरू यांचे कडून वेळोवेळी नेमून देण्यात येतील असे अन्य अधिकार वापरतील आणि अशी अन्य कर्तव्य पार पाडील. 

 

Download Department Head Biodata

 
News