logo
MIDC Road Complex, Gadchiroli-442605, MH.(India)
logo

Gondwana University, Gadchiroli

MIDC Road Complex, Gadchiroli-442605,MH.(India)

COLLEGE DepartmentImportant Links


---
(Department Head)

​संलग्न महाविद्यालयातील शिक्षक निवड समितीवर तज्ञ सदस्य नमित करण्यासाठी नियुक्ती समितीच्या सभाचे आयोजन करणे. ​संलग्न महाविद्यालयाच्या निरंतर सलग्नीकारणासाठी स्थानिक चौकशी समित्या नियुक्त्य करण्यासाठी अधिष्ठाता स्थायी समितीच्या सभाचे आयोजन करणे. चौकशी अंती सलग्नीत महाविद्याल्यातील शिक्षकांना सेवेतून निष्कासित करण्यासाठी व्यवस्थापनाकडून परवानगी प्रस्तावाची तपासणी करून व्यवस्थापन परिषदेला शिफारस करणाऱ्या स्थायी समितीच्या सभांचे आयोजन करणे. वेळोवेळी गठीत करण्यात येणाऱ्या समित्याच्या सभांचे आयोजन करणे. शासनाकडून मान्यता मिल्याल्या नंतर नवीन महाविद्यालये , अभ्यास क्रम , विद्याशाखा , अतिरिक्त तुकड्यांना प्रथम सलग्नीकरण देणे. सलग्नीकारणासाठी स्थनिक चौकशी समित्याच्या नियुक्त्या,महाविद्यालयांना भेटी, समित्याचे अहवाल विद्ववत परिषदेला सादर करणे व मान्यतेनंतर सलग्नीकरणाचे प्रमाणपत्र महाविद्यालयांना पाठविणे. ​संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व प्रचाय यांच्या नियुक्त्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देणे, स्वाक्षरी अधिकार , कस अतर्गत समिती गठीत करणे, निवड समिती देणे , निवड समिती सदस्याची नियुक्ती विषयक पत्र इत्यादी

 
News