logo
MIDC Road Complex, Gadchiroli-442605, MH.(India)
logo

Gondwana University, Gadchiroli

MIDC Road Complex, Gadchiroli-442605,MH.(India)

ACDEMIC DepartmentImportant Links


Shri. Deepak Junghare
(Department Head)

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम २९ नुसार विद्या परिषदचे कर्तव्य व अधिकार पार पाडणे . कलम ३३ नुसार विद्या शाखेचे कर्तव्य व अधिकार पार पाडणे कलम ३७ नुसार अभ्यास मंडळ गठन करणे व ३८ नुसार अभ्यास मंडळ याचे कर्तवयाचे अधिकार पार पाडणे. मा. कुलगुरू यांचे आदेशानुसार कार्यवाही करणे. विद्या विभागातर्फे होणारया संपूर्ण कामाचे विभाजन करून प्रत्येक कर्मचारी यांना जबाबदरी नेमून देणे. विभागाशी संबधित कर्मचारी याचे गोपनीय अहवाल तयार करणे. विभागाशी संबधित न्यायिक प्रक्रियेची नोंद ठेवून कार्यवाही करणे.

 

Download Department Head Biodata

 

 
News