logo
MIDC Road Complex, Gadchiroli-442605, MH.(India)
logo

Gondwana University, Gadchiroli

MIDC Road Complex, Gadchiroli-442605,MH.(India)

FINANCE DepartmentImportant Links


CA Mukund Bhambhere
(Department Head)

वित्त व लेखा समिती, खरेदी समिती, बैठका घेणे व कार्यवृत्त ठेवणे , वित्तीय बाबतीत व्यवस्थापन परिषदेला मार्गदर्शन करून अर्थसंकल्प तयार करणे , लेखी विवरण ठेवणे व लेखा परीक्षा अहवाल सादर करणे  , विद्यापीठाचे निधीवर देखरेख ठेवणे, आर्थिक स्थितीबाबत मा. कुलगुरू ना सल्ला देणे , विद्यापीठाच्या निधीची गुंतवणूक करणे. आवर्ती व अनावर्ती खर्चवर देखरेख ठेवणे. वित्तीय अनियमितता याबाबत स्पष्टकर, मागण्यात यावे असे मा. कुलगुरू यांनी सुचविले व कासुरदार व्यक्ती विरुद्ध शिस्तभंग कार्यवाही करण्याची शिफारस करणे. मा. कुलगुरू नी नेमून दिलेली तसेच अकाऊंट कोड नुसार इतर वित्त विषयक सर्व कामे पार पाडणे.

 

Download Department Head Biodata

 
News