logo
MIDC Road Complex, Gadchiroli-442605, MH.(India)
logo

Gondwana University, Gadchiroli

MIDC Road Complex, Gadchiroli-442605,MH.(India)

ENGINERRING DepartmentImportant Links


Shri. J. Ambagade
(Department Head)

मा. कुलगुरू व मा . कुलसचिव यांनी दिलेले कामे, प्रशासकिय अधिकारी सोबत होणाऱ्या सभेत सहभाग घेणे , विद्यापीठ जमिनी संबधित तसेच इमारत बाधाकामसाठी कनिष्ठ अभियंता यांनी तयार केलेले प्रस्ताव तपासणे , तसेच विविध शासनाच्या अधिकारी सोबत अडचण आल्यासं चर्चा करणे. आणि सपूर्ण अभियंतानि दिलेल्या कामाचा तपशील गोळा करणे व त्या अनुषंगाने कामे बघणे . मा . कुलगुरू व मा . कुलसचिव यांनी दिलेली कामे स्वत व कनिष्ठ अभियंता याचे कडून करून घेणे.

Download Department Head Biodata

 
News